Pirangut Accident : कातरखडकला घरावर डंपर कोसळून महिला ठार

कातरखडक (ता. मुळशी) येथील भैरवनाथवाडी येथे मुरूम व माती वाहून नेणारा डंपर घरावर उलटला.
nandabai malpote death in dumper overdue

nandabai malpote death in dumper overdue

sakal

Updated on

पिरंगुट - कातरखडक (ता. मुळशी) येथील भैरवनाथवाडी येथे मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मुरूम व माती वाहून नेणारा डंपर घरावर उलटला. यात डंपरमधील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नंदाबाई जगन्नाथ मालपोटे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या कुटुंबातील मयत नंदाबाई यांचे पती जगन्नाथ, सून कांचन व नातू कैवल्य हे जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com