Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

मुंबई- बंगळूर महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा संपल्यानंतर दरीपुलाजवळ मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.
Accident

Accident

sakal

Updated on

धायरी - मुंबई- बंगळूर महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा संपल्यानंतर दरीपुलाजवळ मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक हुसेन अब्बास सय्यद (वय ५५, रा. कर्नाटक) यांचा मृत्यू झाला असून, इतर सात जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com