Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे यात्रेच्या दिवशीच गेला एकाचा अपघातात बळी

आपल्या राहत्या घराकडे निघालेल्या उत्तम भंडारे यांना बल्करने जोरात धडक देत चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली.
Accident

Accident

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - उरुळी कांचन येथे (रविवार व सोमवार) आज रात्री १२.३० चे सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील तळवाडी चौकात महामार्ग ओलांडून शिंदवणे रोडवरील आपल्या राहत्या घराकडे निघालेल्या उत्तम बबन भंडारे (वय-५३ वर्ष) यांचा, बल्कर क्र. एमएच १२ एस एक्स ८९८५ ने जोरात धडक देत चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन गावच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com