Alandi News : आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

आंब्याच्या झाडाला कापडी उपरण्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत १९ वर्षीय वारकरी विद्यार्थी आढळला.
crime

crime

sakal
Updated on

आळंदी - सिद्धबेट- आळंदी येथील आंब्याच्या झाडाला कापडी उपरण्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत १९ वर्षीय वारकरी विद्यार्थी आढळला. गणेश जयराम भोये (रा. पोवीळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक), असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com