Manchar Fire : आदर्शगाव गावडेवाडी येथील भीषण आगीत शेतमजुराचा संसाराची राख; सहा लाखांचे नुकसान

वनदेव वस्तीमध्ये सोमवारी (ता. ६) लागलेल्या भीषण आगीत शेतमजूर राहुल सिताराम खंडागळे यांचा संसार अक्षरशः राख झाला.
home fire

home fire

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी येथील वनदेव वस्तीमध्ये सोमवारी (ता. ६) दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेतमजूर राहुल सिताराम खंडागळे यांचा संसार अक्षरशः राख झाला. या आगीत सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून कुटुंबीय बेघर झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com