Wagholi News : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने संपविले जीवन

वाघोली येथे इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणीने जीवन संपविल्याची घटना घडली.
majestic oasis society

majestic oasis society

sakal

Updated on

वाघोली - इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणीने जीवन संपविले. ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भावडी रोड वरील मॅजेस्टिक ओयासिस या सोसायटी मध्ये घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com