Bike Accident : कात्रजमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

कात्रज परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत अन्य एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Accident

Accident

sakal

Updated on

पुणे - कात्रज परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत अन्य एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंबेगाव पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com