Khutbav News : खुटबाव येथे अंगणात खेळताना चिमुरडीचा मृत्यू

घराच्या अंगणात खेळताना लोखंडी नांगर डोक्याला लागल्याने पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
veda thorat
veda thoratsakal
Updated on

खुटबाव - खुटबाव (ता. दौंड) येथे घराच्या अंगणात खेळताना लोखंडी नांगर डोक्याला लागल्याने पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com