Loni Kalbhor News : दारूच्या नशेत रिक्षाचालकाने संपविले जीवन

हवेली तालुक्यातील थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
Ganesh Pawar

Ganesh Pawar

sakal

Updated on

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले आहे. गुरुवार (२३ एप्रिल) रैजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. गणेश शिवाजी पवार (वय ४०, रा. थेऊर, ता. हवेली) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com