endlife
Sakal
पुणे - पर्यटन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला देण्यात आलेल्या त्रासामुळे व तिला अनुभव प्रमाणपत्र न दिल्याने तिने जीवन संपविले. याबाबत महिलेच्या पतीने फिर्याद दिली असून त्यानुसार वर्षभरानंतर पर्यटन कंपनीच्या संचालकांवर नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.