

student News
sakal
बारामती - माळेगाव (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील (नियाम) शास्त्रज्ञ व विद्यार्थ्याचा तळ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २६) संध्याकाळी ही घटना संस्थेच्या जवळ असलेल्या तळ्यामध्ये घडली.