rudra kharpude
sakal
शिक्रापूर - पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात बुधवारी (ता. १७) ट्रॅक्टर ट्रॉलीची बॅंक कर्मचारी महिलेच्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात महिलेच्या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली.