Pimpalwandi News : उंब्रज येथील दांपत्याने कुकडी डावा कालव्यात उडी मारून संपविले जीवन

उंब्रज येथील अक्षय शिंगोटे व त्यांची पत्नी प्राजक्ता शिंगोटे हे दांपत्य सोमवारी काळवाडी येथे कुकडी डाव्या कालव्यात बेपत्ता झाले आहेत.
prajakta shingote and akshay shingote

prajakta shingote and akshay shingote

sakal

Updated on

पिंपळवंडी - उंब्रज (ता. जुन्नर) येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय-२८) व त्यांची पत्नी प्राजक्ता शिंगोटे (वय-२५) हे दांपत्य सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काळवाडी (ता. ३०) येथे कुकडी डाव्या कालव्यात बेपत्ता झाले आहेत. त्यांनी कालव्यात उडी मारली की ते वाहून गेले, याचा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com