Vadapuri News : बारावीच्या विद्यार्थ्याने वडापुरी येथे संपविले जीवन

बारावीची परीक्षा देत असलेल्या १७ वर्षीय जगदीश चव्हाण या विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन संपविले जीवन.
jagdish chavan

jagdish chavan

sakal

Updated on: 

वडापुरी - येथे बारावीची परीक्षा देत असलेल्या १७ वर्षीय जगदीश महादेव चव्हाण या विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन संपविले जीवन. ही घटना गुरुवारी (ता. ५) घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com