Pune News : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःवर चाकूने वार करून संपविले जीवन

वानवडी येथील 'एएफएमसी' महाविद्यालयाच्या परिसरात घडली घटना.
student endlife
student endlifesakal
Updated on

पुणे - भोपाळ येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या व क्रीडा स्पर्धेनिमित्त पुण्यात आलेल्या एका तरुणाने स्वतःवर चाकूने वार करून संपविले जीवन. ही घटना वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) आवारात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com