Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु झाला.
Chandrakant Bhosale

Chandrakant Bhosale

sakal

Updated on

शिरूर - शहरातून जाणाऱ्या पुणे - नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगर परिषद कार्यालयाजवळ वाडा कॉलनी येथे ही दूर्घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com