Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

टायर पंक्चर झालेल्या मालवाहु आयशर टेम्पोला इको कारची पाठीमागुन भीषण धडक.
tempo and eco car accident

tempo and eco car accident

sakal

Updated on

भिगवण - सोलापुर जिल्ह्यातील सांगोला येथे नातवाचा वाढदिवस साजरा करुन पाटस येथे परत असताना पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. २ (ता. इंदापुर) येथे टायर पंक्चर झालेल्या मालवाहु आयशर टेम्पोला त्यांच्या इको कारची पाठीमागुन बसुन झालेल्या भीषण अपघातामध्ये इको मोटार कारमधील कार चालकाची मुलगी, आई व वाढदिवस असलेल्या नातवाचाच मृत्यू झाला आहे. नातवाच्या वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघातमध्ये तीन जण जागीच ठार झाले तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com