Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

शिरूर-मलठण रस्त्यावर भीषण अपघात; मोटारीने दुचाकीला समोरून दिली धडक.
Car Bike Accident

Car Bike Accident

sakal

Updated on

कवठे येमाई - शिरूर-मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ सोमवारी (ता. १६) भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी मोटारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com