Shirur Accident : ट्रकच्या धडकेत आई ठार, दुचाकीस्वार मुलगा जखमी

दुचाकीला भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला; तर दुचाकीवर त्याच्यामागे बसलेली त्याची आई ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली.
Lata Raskar

Lata Raskar

sakal

Updated on

शिरूर - पुढे चाललेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला; तर दुचाकीवर त्याच्यामागे बसलेली त्याची आई ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. पुणे- अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव (ता. शिरूर येथे बुधवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com