

Tragedy Near Manjari Railway Station
Sakal
पुणे/मांजरी : येथील रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी भागात तीन तरुण रेल्वेच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. हे तरुण या ठिकाणी का गेले होते, याबाबत हडपसर पोलिस तपास करीत आहेत.