Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

औद्योगिक वसाहतीतील शिंदे (ता. खेड) गावाजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी
Rajendra Bhor and Mayuri Bhor

Rajendra Bhor and Mayuri Bhor

sakal

Updated on

चाकण - औद्योगिक वसाहतीतील शिंदे (ता. खेड) गावाजवळ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com