crime
sakal
वडगाव शेरी - प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर मृत्यू झाला. ब्लेडने गळा चिरलेला असल्याने या तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हापासून गेली नऊ दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.