Mandavgan Farata Accident : मांडवगणला ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा; अपघातात दोन ठार

भरधाव ट्रकच्या (हायवा) चालकाने समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक देत दोघांना चिरडले.
yash bhise and sagar kolpe
yash bhise and sagar kolpesakal
Updated on

मांडवगण फराटा - भरधाव ट्रकच्या (हायवा) चालकाने समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक देत दोघांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चुराडा झाला. या अपघातातील मृतामध्ये तरुणासह अल्पवयीन मुलाचा समावेश आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मांडवगण फराटा (ता.शिरूर) परिसरातील कोळपेवस्ती येथे शनिवारी (ता.१७) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com