Ahmedabad Plane Crash : आंबेगाव तालुक्यातील मेंगडे परिवाराचे व्याही महादेव पवार व आशा पवार या दांपत्याचा मृत्यू

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील मेंगडे परिवाराचे व्याही महादेव तुकाराम पवार व आशा महादेव पवार या दांपत्याचा मृत्यू झाला आहे.
mahadev pawar and asha pawar
mahadev pawar and asha pawarsakal
Updated on

पारगाव - अहमदाबाद विमान दुर्घटनेत आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील मेंगडे परिवाराचे व्याही महादेव तुकाराम पवार व आशा महादेव पवार या दांपत्याचा मृत्यू झाला आहे. मेंगडे परिवार तसेच त्यांचे जवळच्या नातेवाईकांच्यावर शोककळा पसरली आहे. मेंगडे परिवार व त्या कुटुंबाचे जवळचे नातेवाईक अहमदाबाद ला रवाना झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com