Kundmala Bridge Collapse : कुंडमाळा पर्यटनावेळी दुर्दैवी अपघात; पूल कोसळून वानवडीतील नागरिकाचा मृत्यू

Kundmala Accident : मावळ कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून वानवडीतील चंद्रकांत साठले यांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Kundmala Bridge Collapse
Kundmala Bridge Collapse Sakal
Updated on

घोरपडी : आज मावळ कुंडमाळाजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे वानवडीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आझाद नगर परिसरातील चंद्रकांत गुणाजी साठले (वय ५५) रविवारी सुट्टी असल्याने त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा कुंडमाळा पाहण्यासाठी गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com