Yogesh Bhat
sakal
कवठे येमाई - कवठे येमाई (ता. शिरूर) येथे घोडनदीच्या पात्रात मुलांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या वडिलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १३) सकाळी दहाच्या सुमारास घडली. योगेश हरिदास भट (वय ४४) असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.