Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना धानोरे येथे घडली.
Crime
CrimeSakal
Updated on

तळेगाव ढमढेरे - धानोरे (ता. शिरूर) येथे शेतमजुरीसाठी वास्तव्यास असणाऱ्या एका अल्पवयीन आठवीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. याबाबत मुलाची आई अर्चना मायप्पा चोभे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com