कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन माकडांची (Monkey) एक अनोखी त्रिकुट फिरताना दिसत होती. एक माकडीण, तिचं लहानसं पिल्लू आणि त्यांच्या सोबत सतत सावलीसारखं फिरणारं आणखी एक माकड. गावकऱ्यांनी या तिघांचं नातं प्रेमानं आणि कौतुकानं पाहिलंय.