Kedgaon News : लेकरं आय आय करत्यात; केडगाव आरोग्य केंद्रातील दुर्घटनेने दोन मुले झाली पोरकी

तरणीताठी पोर गेली अन् प्रपंच मोडला. आईच्या आठवणीनं लेकरं आय आय करत्यात. त्यांची आय जाऊन मंगळवारी (ता. २८) चार दिवस झाले.
orphan child

orphan child

sakal

Updated on

केडगाव - तरणीताठी पोर गेली अन् प्रपंच मोडला. आईच्या आठवणीनं लेकरं आय आय करत्यात. त्यांची आय जाऊन मंगळवारी (ता. २८) चार दिवस झाले. दिवसा खेळत्यात कशी तरी, पण रात्रीची पोरं रडायला लागली की जीव तुटतो. काय करावं ते सुचत नाय, असे जयाबाई हाके सांगत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com