Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजोबा व नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
shivaji shilimkar and tanvi shilimkar

shivaji shilimkar and tanvi shilimkar

sakal

Updated on

नसरापूर - भोर तालुक्यातील हातवे- तांभाड रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजोबा व नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तांभाड गावावर शोककळा पसरली होती. शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९) व त्यांची नात तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, सध्या रा. पुणे; मूळगाव तांभाड) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com