The collapsed water tank at Bhosari’s Sadguru Nagar, where five workers tragically lost their lives.
The collapsed water tank at Bhosari’s Sadguru Nagar, where five workers tragically lost their lives. esakal

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

भोसरीतील सद्गुरु नगर येथे पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Published on

भोसरीतील सद्गुरु नगर येथे पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये राहत होते आणि टाकी कोसळल्यामुळे त्यांच्यावर दुर्दैवी घटना घडली. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com