Police Inspector Transfer : पुण्यातील 'या' पोलिस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या; राज्यातील ४४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पुणे पोलिस आयुक्तालयातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या
Transfers of  these police inspectors in Pune Transfers of 449 employees in the state 12 Police Inspectors of Pune Police Commissionerate were transferred
Transfers of these police inspectors in Pune Transfers of 449 employees in the state 12 Police Inspectors of Pune Police Commissionerate were transferredsakal
Updated on

पुणे : राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयाबाहेर बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे, कंसात बदली झालेले ठिकाण.

अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड). शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर). मनीषा संजय झेंडे (पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग). अजित शंकर लकडे (मुंढवा पोलिस ठाणे ते पिंपरी चिंचवड). राजकुमार दत्तात्रेय वाघचवरे (पुणे शहर ते सोलापूर शहर). जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (पुणे विशेष शाखा ते ठाणे शहर). कविराज सुरेश जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज).

Transfers of  these police inspectors in Pune Transfers of 449 employees in the state 12 Police Inspectors of Pune Police Commissionerate were transferred
Anil Ramod : डॉ. अनिल रामोडांकडून गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक चुका...आणि मोठी रोकड मिळवली; सीबीआयची माहिती

गजानन शंकर पवार (पुणे शहर (लोणीकंद पोलिस ठाणे) ते गुन्हे अन्वेषण विभाग). संगीता किशोर यादव (खडक पोलिस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग). वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे). महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर ते सातारा). ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग).

मुदतवाढ मिळालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे :

रौफ अब्दुल रेहमान शेख, कृष्णा विष्णू इंदलकर आणि डी.एल.चव्हाण.

पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे :

सुनील अर्जुन गवळी (अज.जा. आदिवासी पुणे विभाग ते पुणे शहर).

Transfers of  these police inspectors in Pune Transfers of 449 employees in the state 12 Police Inspectors of Pune Police Commissionerate were transferred
Dr. Anil Ramod : रामोड कुटुंबीयांच्या खात्यात ४७ लाखापेक्षा जास्त रक्कम; सीबीआयची माहिती

विठ्ठल दिगंबर दबडे (पुणे ग्रामीण ते पुणे शहर). सुरेंद्र गजेंद्र माळाळे ( छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहर). नरेंद्र श्यामराव मोरे (मुंबई ते पुणे शहर). सुभाष नानासाहेब भुजंग (जालना ते पुणे). अजय रत्नापा संकेश्वरी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर). धन्यकुमार चांगदेव गोडसे (सातारा ते पुणे शहर). रवींद्र मनोहर गायकवाड (वर्धा ते पुणे शहर).

राजकुमार प्रभाकर शेरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर). कांचन मोहन जाधव (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर). सुरेशसिंग रामसिंग गौड (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर). दशरथ शिवाजी पाटील (पालघर ते पुणे शहर).

चंद्रकांत शंकरराव बेदरे (सांगली ते पुणे शहर). सुवर्णा उमेश शिंदे (मुंबई शहर ते पुणे शहर). विश्वजीत वसंत काइंगडे (रायगड ते पुणे शहर). गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर). धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज ते पुणे शहर). संदीप नारायण देशमाने (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर). सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com