MLA Siddharth Shirole
sakal
शिवाजीनगर - खाजगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या दलालांची शिवाजीनगर एसटी बसस्थानक परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याचा त्रास प्रवासी आणि परिवहन खात्याला होत असल्याने एजंट विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मंगळवार (ता. २३) केली.