Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

इराक-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे शहरातून दुबईकडे जाणारी दोन आणि अबूधाबीकडे जाणारे एक, अशा तीन फेऱ्या शनिवारी रद्द करण्यात आल्या.
Plane

Plane

sakal

Updated on

पुणे - इराक-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे शहरातून दुबईकडे जाणारी दोन आणि अबूधाबीकडे जाणारे एक, अशा तीन फेऱ्या शनिवारी रद्द करण्यात आल्या. दरम्यान, आखातात होणारी विमान वाहतूक सध्या संपूर्णतः थांबविण्यात आली आहे. ही विमानसेवा कधी सुरू होणार, या बाबत अद्याप अनिश्चितता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com