Indapur Crime : अनोळखी वाहनातून प्रवास करणे बेतले असते जीवावर; पण निभावले दागिन्यांवर..

महिलेने एका अनोळखी वाहनातून प्रवास करत असताना वाहनात बसलेल्या भामट्यांनी महिलेला धमकावत तिच्याकडून गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची लूट करीत रस्त्याच्या मध्येच सोडून देत पोबारा केला.
Crime
Crimesakal
Updated on

इंदापूर - इंदापूरकडून भिगवनच्या दिशेने प्रवास करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर उभे असलेल्या महिलेने एका अनोळखी वाहनातून प्रवास करत असताना वाहनात बसलेल्या भामट्यांनी महिलेला धमकावत तिच्याकडून गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची लूट करीत रस्त्याच्या मध्येच सोडून देत पोबारा केला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन पुरुषासह चार महिला अशा एकूण सहा जणांविरोधात इंदापूर येथे गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com