Pune News : पुण्यातील महापौर बंगल्यात वृक्षतोड चुकीच्या पद्धतीने; आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचा निर्वाळा

महापौर बंगल्यात फांद्या छाटणीच्या नावाखाली जवळपास संपूर्ण झाडच तोडून टाकण्याचा प्रकार घडला.
Tree cutting in pune mayor bunglow

Tree cutting in pune mayor bunglow

sakal

Updated on

पुणे - महापौर बंगल्यात फांद्या छाटणीच्या नावाखाली जवळपास संपूर्ण झाडच तोडून टाकण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यावर आता अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आक्षेप घेतला आहे. ही परवानगी फांद्या कापण्यासाठी होती. पण प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने काम झालेले दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागविला जाणार आहे, असे दिवटे यांनी स्पष्ट केले. तसेच आयुक्त नवल किशोर राम यांनीही याचा अहवाल सादर करा असे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com