Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अँड संजयराव काळे यांचे मोलाचे योगदान, वृक्षारोपण कार्यक्रमात गौरवोद्गार
Speakers praised his contribution to farmer welfare, cooperative development and rural progress in Junnar Taluka.

Speakers praised his contribution to farmer welfare, cooperative development and rural progress in Junnar Taluka.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासोबतच तालुक्यातील सहकार, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अँड संजयराव शिवाजीराव काळे यांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विभागीय अधिकारी सुभाषराव कवडे यांनी काढले. आपटाळे ता. जुन्नर येथे अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी कवडे बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com