Rajgad Fort Trekking : किल्ले राजगडावर ट्रेक करताना घ्या काळजी; गेल्या तीन आठवड्यांत दोन पर्यटकांचा हृदयविकाराने मृत्यू

किल्ले राजगडावर गेल्या २० दिवसांत दोन पर्यटकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गड-किल्ल्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Rajgad Fort

Rajgad Fort

sakal

Updated on

वेल्हे - किल्ले राजगडावर (ता. राजगड) गेल्या २० दिवसांत दोन पर्यटकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गड-किल्ल्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती गर्दी पाहता प्रशासनाने किल्ल्यांवर तातडीने आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा आणि रेस्क्यू टीम तैनात करावी, अशी मागणी नागरिक व गिर्यारोहकांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com