Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

आरोपी प्रदीप कुरुलकरच्या अटकेसंदर्भातील तसेच त्यांच्या कार्यालयातील शोध व जप्ती पंचनाम्यासंदर्भातील पहिल्या पंच साक्षीदाराची मुख्य तपासणी घेण्यात आली.
Dr. Pradeep Kurulkar

Dr. Pradeep Kurulkar

sakal

Updated on

पुणे - पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून (ता. १३) सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com