संत गाडगे महाराज समाजाचे विश्वस्त होते.

संत गाडगे महाराज समाजाचे विश्वस्त होते.

Published on

संत गाडगेबाबा
यांना अभिवादन

भुईंज : संत गाडगेबाबा समाज सेवा संस्था सातारा व जिल्हा लाँड्री संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीधर साळुंखे, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, दिलीप काटकर, भिकू राक्षे, पोलिस पाटील प्रवीण राक्षे, आदर्श एसटी महामंडळ अधिकारी अशोकराव कोकाटे, चेतन पिसाळ, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काटकर, लाँड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शेडगे, महेश सुळे केले. उपाध्यक्ष माणिक हजारे, जयवंत पिसाळ, प्रा. बाळासाहेब काटकर, अरविंद शेडगे, हणमंतराव साळुंखे, अरविंद राक्षे, वसंतराव गहिने, संतोष राक्षे उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com