court
Esakal
पुणे - महिलेला चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ट्रकचालकाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
महिलेची साक्ष, त्याला सुसंगत डीएनए आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी हा निकाल दिला.