Accidentsakal
पुणे
Dhayari Accident : नवले पूल परिसरात ट्रकने तीन वाहनांना उडवले; पाच ते सहा जण किरकोळ जखमी
नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी एका भरधाव ट्रकने तीन मोटारींना धडक दिली.
धायरी - नवले पुलावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी एका भरधाव ट्रकने तीन मोटारींना धडक दिली. या अपघातात पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले.