Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

प्रगत उपचारांमुळे एमडीआर-एक्सडीआर क्षयरोगही बरा होऊ लागला असून मृत्युदरात घट झाली आहे.
Treatment Success Rising

Treatment Success Rising

Sakal

Updated on

पुणे ः क्षयरोगावर (टीबी) पूर्ण उपचार न घेतल्‍यास पुढील टप्‍प्‍यातील आणि क्षयरोगाच्‍या सामान्‍य उपचारांना दाद न देणारा क्षयरोग वाढतो. मात्र, अलीकडील काळात उपचारांमध्‍ये झालेल्‍या प्रगतीमुळे औषधांना प्रतिरोधक ठरत असलेला ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआर’ या प्रकारचा क्षयरोगदेखील बरा होत असल्‍याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्‍या काही वर्षांत उपचार पूर्ण करून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com