Pune News : १२ प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध; भाजपने एक जागा राष्ट्रवादीला सोडली

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५ पैकी १२ ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५ पैकी १२ ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक होणार आहे. भाजपने युतीधर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा सोडली आहे. प्रभाग समितीची निवडणूक मंगळवारी (ता. २१) होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Sunil Tatkare on Prashant Kishore
Nirmala Nawale NCP appointment
Pune Municipal Tender Controversy
Marathi News Esakal
www.esakal.com