दौंड पोलिसांनी दोन्ही संशयितांना गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता दौंड न्यायालयाने त्यांना १५ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देऊळगाव राजे : दौंड तालुक्यातील आलेगाव धुमाळवस्ती येथे घरगुती भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या दौंड पोलिसांना (Daund Police) दोन जणांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क पोलिसांनाच जबर मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.