Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना वरिष्ठ आणि कनिष्ठ भूवैज्ञानिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) घेतले ताब्यात.
Bribe

Bribe

sakal

Updated on

पुणे - इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना वरिष्ठ आणि कनिष्ठ भूवैज्ञानिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. २४) ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com