Hoarding Collapse : भुकूमला दोन होर्डिंग्ज कोसळले; चार दुचाकींचे नुकसान

मुळशी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
bhukum hoarding collapse
bhukum hoarding collapsesakal
Updated on

पिरंगुट/भुकूम - मुळशी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे भुकूम येथील पुणे-कोलाड रस्त्यालगत असलेले दोन ठिकाणचे होर्डिंग गुरुवारी (ता. १५) कोसळले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र होर्डिंगखाली अडकल्याने चार दुचाकींचे नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com