Property Tax : दोन लाख सदनिकाधारकांनी ४० टक्क्यांची सवलत गमावली

पुणे महापालिकेने ४० टक्के सवलत देण्यासाठी साडे चार लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केले.
property tax
property taxSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेने ४० टक्के सवलत देण्यासाठी साडे चार लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केले. त्यापैकी २ लाख १६ हजार घरांमध्ये भाडेकरू आढळून आल्याने या सदनिकामालकाची ४० टक्के सवलत गेली असून, त्यांना १०० टक्के कर लावला जाणार आहे. तर २ लाख २९ हजार ३७९ मिळकतींमध्ये स्वतः मालक राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने या नागरिकांना ४० टक्क सवलत देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com