GBS Death Pune: पुणे शहरात आणखी दोन संशयित रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. यामुळं या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालायनं ही माहिती दिली आहे.
Two more die of suspected Guillain-Barre Syndrome in Pune; toll rises to 11: Health officials