Pune Crime : शिवाजीनगरमध्ये ८४ वर्षीय ज्येष्ठाला धमकावून लुटले, पोलिस तपास सुरू
senior citizen robbed Shivajinagar : शिवाजीनगर परिसरात ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्या खिशातील रोकड आणि कागदपत्रे हिसकावून नेल्याची घटना शनिवारी घडली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही चित्रीकरणावरून तपास सुरू आहे.
पुणे : शिवाजीनगर परिसरात ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.